लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शिक्षकांचे महत्त्व आणि त्यांच्या मार्गदर्शनाची भूमिका अधोरेखित केली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितContinue Reading

नांदेड : महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान त्यांच्या देशसेवेतील योगदानाचे स्मरण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अधिकारी तसेच विद्यार्थी उपस्थितContinue Reading

लोकमान्य महाविद्यालय सोनखेड येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात जयंती साजरी करताना प्राचार्य डॉ. हनुमंत आगलावे सर, डॉ. माधव आणराव डॉ. सूर्यकांत पवार सर, डॉ. आशा धुमाळ.Continue Reading

लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड येथे आज मोठ्या उत्साहात संविधान दिन (26 नोव्हेंबर) साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना सामूहिकरीत्या वाचून लोकशाही, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूल्यांप्रती दृढ निष्ठा व्यक्त केली.प्राध्यापकांनी संविधानाचे महत्त्व, त्यातील मूलभूत अधिकार व कर्तव्यांची माहिती दिली.कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. संविधान आपल्यालाContinue Reading

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 79 वा स्वातंत्र्य दिन महाविद्यालयांमध्ये लोकमान्य ग्रामीण विकास संस्थेचे उपाध्यक्ष तथा सिनेट सदस्य नवनाथ चव्हाण साहेब यांच्या हस्ते साजरा करण्यात आला, सोबत महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित असताना💐💐💐Continue Reading

हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत महाविद्यालयामध्ये आदरणीय प्राचार्य डॉ प्राचार्य हनुमंत आगलावे सर यांच्या हस्ते कार्यक्रम घेण्यात आलाContinue Reading

आज सायन्स महाविद्यालय नांदेड येथे झालेल्या अंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेत आपल्या महाविद्यालयातील तीन खेळाडूंनी यशस्वीरित्या क्रॉस कंट्री पूर्ण करून द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल सर्व खेळाडूंचे व क्रीडा संचालक डॉक्टर किरण येरावार सरांचे महाविद्यालयातर्फे खूप खूप अभिनंदन व खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐Continue Reading

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करताना प्राचार्य डॉ. आगलावे सर व इतर सर्व स्टाफContinue Reading

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करताना महाविद्यालयातील उपस्थित सर्व कर्मचारीContinue Reading

करिअर कट्टा महाविद्यालयीन स्पर्धेत प्रा.डॉ. सुर्यकांत पवार ठरले उत्कृष्ट तालुका समन्वयक जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्काराचे मानकरीContinue Reading