बँकिंग क्षेत्रातील करिअरसाठी विद्यार्थ्यांना संधी
सोनखेड, दि. 26 सप्टेंबर 2026 : लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड येथे विद्यार्थ्यांसाठी ‘बँकिंगच्या तयारीसाठी करिअर मार्गदर्शन’ या विषयावर विशेष मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आनेराव एम.एम. यांनी भूषविले. कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक डॉ. सूर्यकांत पवार व डॉ. एस. के. शिंदे यांनी केले.Continue Reading










