सोनखेड, दि. 26 सप्टेंबर 2026 : लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड येथे विद्यार्थ्यांसाठी ‘बँकिंगच्या तयारीसाठी करिअर मार्गदर्शन’ या विषयावर विशेष मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आनेराव एम.एम. यांनी भूषविले. कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक डॉ. सूर्यकांत पवार व डॉ. एस. के. शिंदे यांनी केले.Continue Reading

लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शिक्षकांचे महत्त्व आणि त्यांच्या मार्गदर्शनाची भूमिका अधोरेखित केली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितContinue Reading