लोकमान्य महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन मेळाव्यास प्रतिसाद
सोनखेड : येथील लोकमान्य महाविद्यालय व मातोश्री प्रतिष्ठान यांच्या वतीने ४ फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदरिल मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. आर. आगलावे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सदानंद शिंदे, प्रा. योगेश सरपटे व प्रा. संजय गहुंमार हे उपस्थित होते. प्रा. सदानंदContinue Reading










