महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात जयंती साजरी
2026-03-12
लोकमान्य महाविद्यालय सोनखेड येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात जयंती साजरी करताना प्राचार्य डॉ. हनुमंत आगलावे सर, डॉ. माधव आणराव डॉ. सूर्यकांत पवार सर, डॉ. आशा धुमाळ.Continue Reading

