लोकमान्य महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी लोकमान्य महाविद्यालय सोनखेड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत आगलावे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांना अभिवादनContinue Reading