आज सायन्स महाविद्यालय नांदेड येथे झालेल्या अंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेत आपल्या महाविद्यालयातील तीन खेळाडूंनी यशस्वीरित्या क्रॉस कंट्री पूर्ण करून द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल सर्व खेळाडूंचे व क्रीडा संचालक डॉक्टर किरण येरावार सरांचे महाविद्यालयातर्फे खूप खूप अभिनंदन व खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐
2025-08-05